महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशातील सत्तापेच: भाजपचे आमदार दिल्लीत दाखल - BJP MLA news

याबाबत 'आम्ही येथे सुट्टीसाठी आलो असून उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहे', अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गिय यांनी दिली आहे.

BJp MLA Reached Delhi from Bhopal
भाजपचे आमदार दिल्लीत दाखल

By

Published : Mar 11, 2020, 2:18 AM IST

Updated : Mar 11, 2020, 7:09 AM IST

नवी दिल्ली - भाजपचे आमदार दिल्ली येथे दाखल झाले आहेत. काँग्रेसचे नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांच्यापाठोपाठ २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकिय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे आमदार मंगळवारी रात्रीच भोपाळच्या विमानतळावरुन दिल्लीसाठी रवाना झाले होते.

याबाबत 'आम्ही येथे सुट्टीसाठी आलो असून उत्सव साजरा करण्यासाठी आलो आहे', अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गिय यांनी दिली आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे आमदारही बुधवारी भोपाळवरुन जयपूरला रवाना होणार आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते साजन सिंग आणि डॉ. गोविंद सिंग हे बंगळूरु येथून निघाले आहेत. ते आपल्या १९ बंडखोर आमदारांपैकी काही जणांना भेटून पक्षात परतण्यासाठी चर्चा करणार आहेत.

Last Updated : Mar 11, 2020, 7:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details