महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO: सिक्कीममध्ये ट्रॅक्टरवर कोसळली दरड - VIDEO

दगड इतका मोठा होती की त्याच्या आघाताने ट्रॅक्टरही दरीत कोसळला.

big boulder collapsed

By

Published : Jul 28, 2019, 2:33 PM IST

गंगटोक- सिक्कीममध्ये डोंगराळ भागातील रस्त्याने ट्रॅक्टर जात असताना त्यावर अचानक दरड कोसळली. डोंगरावरील मोठा दगड निखळल्याने हा अपघात झाला. दगड इतका मोठा होती की त्याच्या आघाताने ट्रॅक्टरही दरीत कोसळला.

रेशिखोला शहराजवळील नयाबझार लेगशिप रस्त्यावर हा अपघात झाला. दरड कोसळल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती मिळाली नाही. नयाबझार लेगशिप रस्ता डोंगराळ भागामध्ये आहे. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी ही घटना आपल्या कॅमेऱयामध्ये कैद केली.

ABOUT THE AUTHOR

...view details