जुने कपडे द्या, कापडी पिशव्या मोफत न्या; पर्यावरण संरक्षणासाठी भोपाळ पालिकेचा अनोखा उपक्रम
मध्यप्रदेशातील भोपाळ शहराच्या महानगरपालिकेने प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी कापडी पिशव्या शिवून देणारी दुकाने सुरू केली आहेत.
प्लास्टिक बंदी भोपाळ
भोपाळ - मध्यप्रदेशातील भोपाळ शहराच्या महानगरपालिकेने प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा उपक्रम सर्व देशासाठी प्रेरणादायी ठरला आहे.