लखनऊ - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. लखनऊमधील विशेष न्यायालय या प्रकरणातील आरोपींचे जवाब नोंदवून घेण्यास सुरुवात करणार आहे.
बाबरी मशीद प्रकरण : लखनऊ विशेष न्यायालय नोंदवणार ३२ आरोपींचे जवाब.. - बाबरी मशीद प्रकरण आरोपी
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. लखनऊमधील विशेष न्यायालय या प्रकरणातील आरोपींचे जवाब नोंदवून घेण्यास सुरूवात करणार आहे.
![बाबरी मशीद प्रकरण : लखनऊ विशेष न्यायालय नोंदवणार ३२ आरोपींचे जवाब.. Lucknow Court to record statements of 32 accused including senior BJP leaders](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7383386-939-7383386-1590668499903.jpg)
बाबरी मशीद प्रकरण : लखनऊ विशेष न्यायालय नोंदवणार ३२ आरोपींचे जवाब..
या प्रकरणातील एकूण ३२ आरोपींमध्ये भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांचाही समावेश आहे. याप्रकरणी चार जूनपासून सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयाने दिली आहे.