महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भोपाळच्या रीवा शहरात पोलिसांवर 6 जणाचा हल्ला.. तोंडावर मिरची पूड फेकून आरोपी पसार - भोपाळ बातमी

निपानिया चेक पोस्टवर चार पोलीस कर्मचारी तैनात होते. रात्रा 9 वाजताच्या सुमारास यावेळी तीन दुचाकीस्वार आले. त्यांची धडती घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यावेळी तीन दुचाकीवरी जवळपास सहा जणांना पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांच्या तोंडावर मिरची पूड टाकून ते पसार झाले. शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच शहरात नाकाबंदी करुन आरोपींचा शोध घेतला जात आहे.

attack-on-police-team-in-rewa
attack-on-police-team-in-rewa

By

Published : Apr 30, 2020, 11:30 AM IST

भोपाळ- रीवा शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरातील निपानिया चेक पोस्टवर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर सुमारे सहा जणांनी हल्ला केला आहे. हल्लेखोर घटनेनंतर पोलिसांनाच्या तोंडावर मिरची पूड टाकून पसार झाल्याची घटना घडली आहे.

भोपाळच्या रीवा शहरात पोलिसांवर 6 जणाचा हल्ला..

हेही वाचा-...बाकी योगी महाराजांचे बरे चालले आहे!

निपानिया चेक पोस्टवर चार पोलीस कर्मचारी तैनात होते. रात्रा 9 वाजताच्या सुमारास यावेळी तीन दुचाकीस्वार आले. त्यांची धडती घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यावेळी तीन दुचाकीवरी जवळपास सहा जणांना पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांच्या तोंडावर मिरची पूड टाकून ते पसार झाले. शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच शहरात नाकाबंदी करुन आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागात पोलीस विभागामार्फत प्रत्येक चौकात चेक पॉईंट बनविण्यात आले आहेत. दरम्यान अवैध मद्य तस्करीचे प्रमाण वाढले आहे. चढ्या दराने छुप्या पध्दतीने तळीराम मद्य खरेदी करण्यास तयार असल्याने अवैध मद्य तस्करी वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details