महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसाममध्ये सिलचर-त्रिवेंद्रम एक्सप्रेसला आग - trivandrum

सिलचर-त्रिवेंद्रम एक्सप्रेसच्या ३ डब्यांना रविवारी आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सिलचर-त्रिवेंद्रम एक्सप्रेसला आग

By

Published : Jun 9, 2019, 5:10 PM IST

सिलचर - सिलचर-त्रिवेंद्रम एक्सप्रेसच्या ३ डब्यांना रविवारी आग लागली. सिलचर स्थानकावर ही आग लागल्याचे समोर आले आहे. कोणीही जखमी असल्याचे वृत्त अद्याप नाही.

अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे कार्य सुरू आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details