नवी दिल्ली - ज्येष्ठ कवयित्री, मराठी साहित्यीक अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या कवितासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज २०१९ च्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार - Anuradha Patil win award
ज्येष्ठ कवयित्री, मराठी साहित्यीक अनुराधा पाटील यांच्या 'कदाचित अजूनही' या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज २०१९ च्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
अनुराधा पाटील यांना यांना यंदाचा साहित्य यंदाचा अकादमी पुरस्कार
गेल्या ४५ वर्षांपासून अनुराधा पाटील निष्ठेने आणि चिंतनपूर्णतेने काव्यलेखन करीत आहेत. मराठीतून अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य अकदमी पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित आहेत.