महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'इटली वाली के बच्चे' करत आहेत विरोध : हरियाणाच्या मंत्र्याचे ट्विट - hariyana minister anil vij tweet italy wali ke bacche

इटलीतील लोकांनी टाळी वाजवून मेणबत्ती लावून आपल्या देशाच्या एकतेचे प्रदर्शन केले. त्याच धर्तीवर मोदींने दिवे लावण्याचे आवाहन केले, मात्र देशातील 'इटली वाली के बच्चे' याचा विरोध करत आहेत, अशा आशयाचे ट्विट हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी केले. त्यांचे ट्विट अनेक लोकांनी रिट्विट केले आहे. मात्र, नंतर लोकांचा आपापसात वाद होताना दिसत आहे.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज

By

Published : Apr 5, 2020, 8:48 PM IST

चंडीगड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) रात्री 9 वाजता देशातील जनतेला आपल्या घरातील वीजेचे दिवे 9 मिनिट बंद करुन दिवे, मेणबत्ती, ब‌ॅटरी अथवा मोबाईलचा फ्ल‌ॅश लावण्याचे आवाहन केले आहे. यावरुन देशात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. काहींनी याचा विरोध केला आहे, तर काहींनी समर्थन केले आहे. याच दरम्यान हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी एक ट्विट केले आहे.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांची प्रतिक्रिया....

इटलीतील लोकांनी टाळी वाजवून मेणबत्ती लावून आपल्या देशाच्या एकतेचे प्रदर्शन केले. त्याच धर्तीवर मोदींने दिवे लावण्याचे आवाहन केले, मात्र देशातील 'इटली वाली के बच्चे' याचा विरोध करत आहेत, अशा आशयाचे ट्विट हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी केले. त्यांचे ट्विट अनेक लोकांनी रिट्विट केले आहे. मात्र, नंतर लोकांचा आपापसात वाद होताना दिसत आहे.

हरियाणाचे मंत्री अनिल विज यांच्या ट्विटवर युजर्सच्या प्रतिक्रिया...

पहा लोकांच्या विविध प्रतिक्रिया...

हरियाणाचे मंत्री अनिल विज यांच्या ट्विटवर युजर्सच्या प्रतिक्रिया...
हरियाणाचे मंत्री अनिल विज यांच्या ट्विटवर युजर्सच्या प्रतिक्रिया...
हरियाणाचे मंत्री अनिल विज यांच्या ट्विटवर युजर्सच्या प्रतिक्रिया...

ABOUT THE AUTHOR

...view details