दिल्लीला पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का..
दिल्लीच्या नॉर्थवेस्ट भागामध्ये आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. २.२ रिश्टर स्केलचा हा भूकंप होता.
दिल्लीला पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्का..
नवी दिल्ली - दिल्लीच्या नॉर्थवेस्ट भागामध्ये आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. २.२ रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. तसेच, जमीनीच्या १३ किलोमीटर खाली याचे केंद्रस्थान होते, अशी माहिती राष्ट्रीय भूगर्भशास्त्र विभागाने दिली आहे.