नेपाळमधील काठमांडूच्या पूर्वेस 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
नेपाळमधील काठमांडूच्या पूर्वेस ५० किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूंकप झाल्याचे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले.
भूकंप
नवी दिल्ली - नेपाळमध्ये आज सकाळी ५ वाजून ४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमधील काठमांडूच्या पूर्वेस ५० किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूंकप झाल्याचे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले.
Last Updated : Sep 17, 2020, 4:35 AM IST