महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : राहत्या घरातून जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण - INDIAN ARMY

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या जवानाचे नाव मोहम्मद यासीन असे असून ते लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Mar 9, 2019, 5:06 AM IST

Updated : Mar 9, 2019, 7:12 AM IST

बडगाम - जम्मू-काश्मीर राज्यातील बडगाम जिल्ह्यातल्या गावामध्ये राहणाऱ्या भारतीय जवानाचे राहत्या घरातून अपहरणल झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या जवानाचे नाव मोहम्मद यासीन असे असून ते लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत. जवानाचे अपहरण झाल्यानंतर तात्काळ शोध पथके त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.


Conclusion:

Last Updated : Mar 9, 2019, 7:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details