महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बडगाममध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकाला वीरमरण - airstrike

बडगाममध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. 'एमआय १७' या प्रणालीतील हे हेलिकॉप्टर होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून यात वैमानिकाला वीरमरण आले आहे.

जम्मू1

By

Published : Feb 27, 2019, 2:48 PM IST

जम्मू - बडगाममध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. 'एमआय १७' या प्रणालीतील हे हेलिकॉप्टर होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून यात वैमानिकाला वीरमरण आले आहे.

हेलिकॉप्टर पडले आहे, ते कशामुळे पडले हे आत्ताचा सांगता येणार नाही. तांत्रिक साहाय्यक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ते दुर्घटना कशामुळे घडली याची माहिती घेत आहे. आत्तापर्यंत दोन मृतदेह आम्हाला सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details