मुंबई- मूत्रपिंड निकामी झाल्याने अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (२ सप्टेंबर) बंगळुरूमध्ये तिने शेवटचा श्वास घेतला. ती २७ वर्षांची होती.
अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचा अकाली मृत्यू - अभिनेत्री मिष्टी मुखर्जी मूत्रपिंड निकामी
मिष्टीने 'लाइफ की तो लग गई' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटांबरोबरच तिने काही म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले होते. काल (३ सप्टेंबर) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अभिनेत्री मिष्टी मुखर्जी
मिष्टीने 'लाइफ की तो लग गई' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटांबरोबरच तिने काही म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले होते. काल (३ सप्टेंबर) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा-दिग्विजय सिंहांची मुलगी नेमबाज श्रेयासी करणार भाजपात प्रवेश