मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले आहे. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर दिली आहे. २४ तासांच्या आत बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. काल(बुधवारी) बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते इरफान खान यांचे निधन झाले तर आज ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर सामाजिक, राजकिय, सीनेसृष्टीसह सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. अनेकजण ट्विटरवर
राहुल गांधी यांचे ट्विट
अभिनेता जॉन अब्राहमने वाहिली श्रद्धांजली
अभिनेत्री तापसूी पन्नू
अभिनेता रजनिकांत
अभिनेत्री तमन्ना भाटिया
शशी थरूर