पाटणा - बिहार राज्यातील मुजफ्फरपूरमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 4 जण गंभीर जखमी आहेत.
बिहारमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू - accident in mujjafarpur
बिहार राज्यातील मुजफ्फरपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला असून त्यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
accident in mujjafarpur,11 dead and 4 injured
कार आणि ट्रक्टरची टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला. शहरातील कांती पोलीस हद्दीमध्ये अपघात झाला आहे. गाडीमध्ये जवळपास 14 प्रवासी होते. ते उत्तर प्रदेशमधून आले होते. मुजफ्फरपूरमध्ये पोहचल्यानंतर अपघात झाला.
Last Updated : Mar 7, 2020, 9:28 AM IST