जम्मू काश्मीर -रियासी जिल्ह्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आज जम्मू काश्मीर पोलिसांना त्या मुलीसहीत आरोपींना शोधण्यात यश आले आहे. अरोपींवर गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये अल्पवीयन मुलीच्या अपहरणानंतर पोलिसांनी आरोपींचा छडा लावला - जम्मू आणि काश्मिरमध्ये अल्पवीयन अपहरण
रियासी जिल्ह्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर आज जम्मू आणि काश्मीर पोलिसांना त्या मुलीसहीत आरोपींना शोधण्यात यश आले आहे.
जम्मू आणि काश्मिरमध्ये अल्पवीयन मुलीच्या अपहरणानंतर पोलिसांनी आरोपींचा छडा लावला
थुरू या गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञातांनी अपहरण केल्याची घटना 26 एप्रिलला उघडकीस आली होती. यासंबंधी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती.