महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक : 'आप'कडून उमेदवारांची यादी जाहीर.. - दिल्ली निवडणूक आप उमेदवार

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपडगंजमधून निवडणूक लढवणार आहेत.

AAP releases the list of candidates for Delhi Elections 2020
दिल्ली विधानसभा निवडणूक : 'आप'ने जाहीर केली उमेदवारांची यादी..

By

Published : Jan 14, 2020, 8:37 PM IST

नवी दिल्ली - फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपडगंजमधून निवडणूक लढवणार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूक : 'आप'ने जाहीर केली उमेदवारांची यादी..

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आमदार असलेल्या ४६ जणांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, नऊ जागांवर नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपने सहा महिलांना उमेदवारी दिली होती. तर, या विधानसभेसाठी पक्षाने आठ महिलांना उमेदवारी दिली आहे.

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर, ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.

हेही वाचा : दिल्ली निवडणूक : 'आप'चे कॅमेरे ठेवणार दारूच्या दुकानांवर नजर..

ABOUT THE AUTHOR

...view details