नवी दिल्ली -तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस व वकिलांमध्ये शाब्दिक वादाला हिंसात्मक वळण लागले आहे. पोलिसांच्या गोळीबारानंतर संतप्त वकिलांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली असून वाहने पेटवून दिल्याची घटना घडली.
तीस हजारी न्यायालयात पोलिसांकडून गोळीबार, वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ - वकिल जखमी
तीस हजारी न्यायालयाच्या आवारात पोलीस व वकिलांमध्ये शाब्दिक वादाला हिंसात्मक वळण लागले आहे.
वकिलांनी केली वाहनांची जाळपोळ
पोलिसांनी केल्या गोळीबारामध्ये सुरेंद्र वर्मा नावाच्या वकिलाला गोळी लागली असून त्यांना रुग्णलयात दाखल करण्यामध्ये आले आहे. परिसरामध्य गोंधळ उडाला असून माध्यम प्रतिनिधींना देखील मारहाण झाल्याचीही माहिती आहे.