गुजरातमध्ये ट्रक-दुचाकी-ऑटोमध्ये भीषण अपघात; 9 जण जागीच ठार, 10 जण गंभीर - गुजरात
गुजरातमध्ये ट्रक, बाईक आणि ऑटोमध्ये भीषण अपघात झाला आहे.
ट्रक-दुचाकी-ऑटोमध्ये भिषण अपघात
कच्छ - गुजरातमध्ये ट्रक, बाईक आणि ऑटोमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 9 जण जागीच ठार झाले असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. कच्छमधील मनकुवा या भागात ही घटना घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.