राजस्थानात बस-व्हॅनचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू - राजस्थानात बस आणि व्हॅनचा अपघात
राजस्थानातील राष्ट्रीय महामार्ग ११ वर भीषण अपघात झाला. खासगी बस आणि मारूती व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला.

बस आणि व्हॅनचा अपघात
जयपूर - राजस्थानामध्ये राष्ट्रीय महामार्ग ११ वर भीषण अपघात झाला. खासगी बस आणि मारूती व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सर्वजण राजस्थानातील बिकानेर येथील रहिवासी होते.
घटनेची माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी
Last Updated : Jan 9, 2020, 6:23 PM IST