रायपूर - छत्तीसगड राज्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आत्तापर्यंत ७ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. राजनांदगाव जिल्ह्यातील सितागोता जंगलामध्ये ही चकमक सुरु आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक.. सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा - नक्षलवादी
छत्तीसगड राज्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आत्तापर्यंत ७ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.
नक्षलवादी
बागनादी पोलीस क्षेत्रांतर्गत जिल्हा राखीव बलाचे (डीआरजी) पथक ही कारवाई करत आहे. यावेळी पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. कारवाई अजूनही सुरुच आहे.