झारखंड : कारवर ट्रक उलटला, सहा जण जागीच ठार - jharkhand accident news
झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील सगुनीबाद गावाजवळ एका चारचाकीवर ट्रक उलटल्याने कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील 2 पुरुष, 2 महिला व 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या सहाय्याने कारवरील ट्रक काढण्यात आला आहे.
संग्रहित छायाचित्र
रांची (झारखंड) -दुमका जिल्ह्यातील सगुनीबाद गावाजवळ एका चारचाकीवर ट्रक उलटल्याने कारमधील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील 2 पुरुष, 2 महिला व 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. क्रेनच्या सहाय्याने कारवरील ट्रक काढण्यात आला आहे.
Last Updated : Aug 25, 2020, 10:41 PM IST