महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तामिळनाडूत भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; बिहारमधील चार कामगारांचा समावेश - नमक्कल अपघात

राज्यातील नमक्कल जिल्ह्यात जीपच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बिहारमधील चार कामगारांचा समावेश आहे.

तामिळनाडू अपघात
तामिळनाडू अपघात

By

Published : Mar 14, 2020, 8:42 AM IST

Updated : Mar 14, 2020, 8:58 AM IST

चेन्नई - राज्यातील नमक्कल जिल्ह्यात जीपच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बिहारमधील चार कामगारांचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात टाटा सुमो जीपचा चेंमामेंदा झाला आहे. सर्व मृतदेह कारमधून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

सर्वजण नमक्कल येथून तिरची येथे जात असताना हा अपघात झाला.

Last Updated : Mar 14, 2020, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details