बंगळुरू- कर्नाटकमध्ये गणपती विसर्जनावेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी मंगळवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली. मृतांमध्ये कोलार जिल्ह्यातील मराधघट्टा येथील ४ मुले आणि २ मुलींचा समावेश आहे.
कर्नाटकात गणपती विसर्जनावेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू - अंदरसोनपेट पोलीस ठाणे
कोलार जिल्ह्यातील मराधघट्टा येथील ४ मुले आणि २ मुलींचा मृतांमध्ये समावेश आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
या प्रकरणी अंदरसोनपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी, वीना, रोहीत, तेजू, रक्षिता, धनूष अशी मृत मुलांची नावे आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.