कोटा - लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या कोटा येथील निवास्थानी विषारी साप आढळल्याची घटना घडली आहे. बाथरूमच्या एका कोपऱ्याता हा साप आढळला आहे. पर्यावरणप्रेमी गोविंद शर्मा यांनी सापाला पकडत, जंगलात सोडून दिले.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या घराच्या बाथरुममध्ये आढळला विषारी साप
लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या कोटा येथील निवास्थानी विषारी साप आढळल्याची घटना घडली आहे. पर्यावरणप्रेमी गोविंद शर्मा यांनी सापाला पकडत, जंगलात सोडून दिले.
ओम बिर्ला
साप कोब्रा प्रजातीचा असल्याचे पर्यायवरणप्रेमी गोविंद शर्मा यांनी सांगितले. हा साप अत्यंत विषारी होता. तसेच त्यांची लांबी जवळपास 5 फूट होती.