चंदीगड -बर्नाला जिल्ह्यात एका चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अल्पवयीन मुलाचा चार वर्षीय मुलीवर अत्याचार; पंजाब राज्यातील घटना - पंजाब बातमी
पंजाब राज्यातील बर्नाला येथे चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेतील आरोपी सोळा वर्षांचा असून पीडित मुलीच्या घराशेजारीच राहातो.
प्रतिकात्मक छायाचित्र
सोळा वर्षीय आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारचा आहे. मुलीला त्याच्या घरी नेऊन अत्याचार करण्यात आला. आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाल न्यायालयात आरोपीवर खटला चालणार आहे.