गुरुग्राम- पोलिसांनी ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. महिलेवर शनिवारी डीएलएफ फेज-२ भागात (३ सप्टेंबर) अत्याचार झाला होता. यावेळी महिलेला मारहाण देखील करण्यात आली. पंकज, पवन, रंजन आणि गोविंद, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरुग्राम: ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांना अटक - महिला शारीरिक अत्याचार झोमाटो बॉय
अटक केलेल चारही आरोपी हे झोमॅटो आणि स्विगी या खाद्यपदार्थ वितरक कंपनीतील कर्मचारी आहेत. दरम्यान, महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तिला स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रतिकात्मक
अटक केलेले चारही आरोपी हे झोमॅटो आणि स्विगी या खाद्यपदार्थ वितरक कंपनीतील कर्मचारी आहेत. दरम्यान, महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तिला स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा-बिहार विधानसभा निवडणूक : एलजेपी लढणार स्वबळावर; मात्र, राहणार भाजपसोबतच
Last Updated : Oct 5, 2020, 9:10 AM IST