पटना - बिहार राज्यामधील रोहतास जिल्ह्यामध्ये एका कॅनॉलध्ये ४ मृतदेह सापडले आहेत. एका महिलेसह तीन मुलांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रोहतास जिल्ह्याच्या नोखा क्षेत्रातील अमेठी राज गावामध्ये घडली.
बिहारमध्ये कालव्यात सापडले ४ मृतदेह, मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश - dead bodies found in canol
रोहतास जिल्ह्याच्या नोखा क्षेत्रातील अमेठी राज गावात कॅनॉलध्ये ४ मृतदेह सापडले.
कॅनॉलध्ये ४ मृतदेह सापडले
मृतांमध्ये एका ६ महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. तर इतर दोन मुलींचे वय ८ ते १० वर्षांच्या दरम्यान आहे. महिलेने आपल्या मुलांसह आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्याप मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.