लखनौ- बसच्या भीषण अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. हा अपघात आग्रा-लखनौ या महामार्गावरील कनौज येथे घडला आहे.
उत्तर प्रदेश : बसला भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू - बस अपघात
आग्रा-लखनौ महामार्गावर सातत्याने भीषण अपघात घडतात. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या एका बाजूचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
बसला भीषण अपघात
आग्रा-लखनौ महामार्गावर सातत्याने भीषण अपघात घडतात. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की बसच्या एका बाजूचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
मदतकार्य करण्यासाठी घटनास्थळी क्रेन आणण्यात आली.