नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी सेक्ट आणि तंगधार केरन सेक्टरमध्ये (जिल्हा राजौरी) पाकिस्तानकडून युद्धविरामाचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाककडून सुरू असलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. तर, प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात पाकचे २ जवान ठार झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात १ जवान हुतात्मा; प्रत्युत्तरात पाकचे २ जवान ठार
नाईक कृष्ण लाल (वय ३४) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे.
नाईक कृष्ण लाल
नाईक कृष्ण लाल (वय ३४) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. नाईक कृष्ण लाल हे घागरिया (अखनूर) गावाचे राहिवासी आहेत.
Last Updated : Jul 30, 2019, 7:39 PM IST