सवाई माधोपूर - राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बटोदा येथील शाळेत एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
सवाई माधोपूर बलात्कारप्रकरणी तिघांना अटक - raping woman
24 एप्रिलला महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ती झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

crime news
24 एप्रिलला महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ती झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यासंदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत.