महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 हजार 700; दिल्लीत 128 तर राजस्थानात 76 नवे रुग्ण

गुजरातमध्ये 3 जवानांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच एटीएम बुथमधून पैस काढायला गेले असता कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 23, 2020, 11:30 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 21 हजार 700 झाली आहे. राजधानी दिल्लीत आज (गुरुवार) दिवसभरात 128 तर राजस्थानात 76 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. उत्तर प्रदेशातही 61 रुग्ण नवे रुग्ण सापडले आहेत.

गुजरातमध्ये 3 जवानांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच एटीएम बुथमधून पैस काढायला गेले असता कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

विविध राज्यांची अद्ययावत आकडेवारी

दिल्लीत दिवसभरात 128 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 2 हजार 376

काश्मिरात 27 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 434

गुजरातमध्ये दिवसभरात 217 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 2 हजार 254

महाराष्ट्रात 778 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 6 हजार 400 पेक्षा जास्त

राजस्थान 76 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 1 हजार 964

उत्तरप्रदेश 61 नवे रुग्ण, एकूण संख्या 1 हजार 510

बिहार राज्यात आज 9 रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 162

ABOUT THE AUTHOR

...view details