महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये २ माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश - killed

पामेड भागात विजापूर पोलिसांनी आणि ग्रेहाउंडस फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली होती. यात २ माओवादी ठार झाले असून पोलिसांनी हत्यारे आणि मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

२ माओवाद्यांचा खात्मा

By

Published : Apr 21, 2019, 11:33 AM IST

विजापूर - छत्तीसगडमधील विजापूर येथे झालेल्या चकमकीत २ माओवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पामेड भागात विजापूर पोलिसांनी आणि ग्रेहाउंडस फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली होती. यात २ माओवादी ठार झाले असून पोलिसांनी हत्यारे आणि मृतदेह ताब्यात घेतले आहेत. विजापूरचे पोलीस अधीक्षक गोवर्धन ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details