महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंडमध्ये चाकचाकी वाहनावर दरड कोसळली, २ जण मृत्यूमुखी - तेहरी घरवाल जिल्हा

आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.

दरड कोसळली

By

Published : Jul 28, 2019, 3:21 PM IST

उत्तराखंड- राज्यातील ऋषीकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनावर दरड कोसळल्याची घटना घडली. या अपघातामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव आणि मदतकार्य सुरु आहे.

तेहरी घरवाल जिल्ह्यातील बागद्दार गावाजवळ महामार्ग क्रमांक ९४ वर ही घटना घडली. चारचाकी वाहनामधून भाविक जात असताना अचानक त्यांच्या वाहनावर दरड कोसळली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details