महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी - श्रीनगर दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी झाले आहेत.

grenade at security forces
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jan 8, 2020, 3:28 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात २ नागरिक जखमी झाले आहेत. श्रीनगरमधील झाकुरा भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.

ग्रेनेड फेकताना दहशतवाद्यांचा नेम चुकल्याने रस्त्याच्या कडेलाच ग्रेनेडचा स्फोट झाला. सुरक्षा दलांना लक्ष करण्याचा दहशतवाद्यांना हेतू होता. रस्त्यावर ग्रेनेड पडल्याने तेथून जाणारे दोन नागरिक जखमी झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे. याबाबत सविस्तर वृत्त हाती आले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details