महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हैदराबादच्या नेहरू प्राणीशास्त्र उद्यानात आफ्रिकन 2 बछड्यांचे दर्शन... - Nehru Zoological Park

अवघ्या एक महिन्याच्या या सिंहाच्या बछड्यांना पाहून आनंद झाला. ते रविवारी बाहेर आले होते. यावेळी त्याच्या सोबत त्यांची आईदेखील होती, असे उद्यान संस्थेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

2-african-lion-cubs-day-out-at-hyderabad-zoo
2-african-lion-cubs-day-out-at-hyderabad-zoo

By

Published : May 4, 2020, 11:23 AM IST

हैदराबाद-नेहरू प्राणीशास्त्र उद्यानात दोन आफ्रिकन सिंह डे क्रॅलमध्ये महिन्यापूर्वी जन्मले होते. ते काल रविवारी प्रथमच बाहेर आले. यावेळी त्यांची आईदेखील त्याच्या समवेत होती.

हेही वाचा-पीएम केअर फंडात जमा करायला रेल्वेकडे कोट्यवधी रुपये, श्रमिकांकडून मात्र वसूल केले तिकीट - काँग्रेसचा रेल्वे मंत्रालयावर निशाणा

अवघ्या एक महिन्याच्या या सिंहाच्या बछड्यांना पाहून आनंत झाला. ते काल दिवसा बाहेर आले होते. यावेळी त्याच्या सोबत त्यांची आईदेखील होती, असे उद्यान संस्थेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details