मेक्सिको- चिहुआहुआ या राज्यातील चूचुईचूप्पा या गावात शक्रवारी दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारीमध्ये १९ लोक ठार झाले. हे दोन्ही गटांचे अमली पदार्थांच्या व्यवसायाशी संबंध आहे. घटनास्थळावर १८ शव, दोन ग्रेनेड, बंदुका आणि वाहन आढळले आहेत, अशी माहिती काल राज्य विकिलांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
उत्तर मेक्सिकोत दोन गटांमध्ये गोळीबार, १९ जणांचा मृत्यू - मेक्सिको
घटनास्थळावर दोन सशस्त्र हल्लेखोर जखमी अवस्थेत पडलेले होते. त्यातील एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला असून दुसऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनास्थळाला संपूर्णत: सुरक्षित करण्यात आले आहे.

मेक्सिको

हेही वाचा-115 वर्षापूर्वी हिमाचल प्रदेशात झाला होता भारताला हादरवणारा भूकंप