महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फटाक्यांच्या स्फोटात पंजाबमध्ये 15 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी - पंजाबमधील तरनतारन येथे स्फोट

पंजाबमधील तरनतारन भागात स्फोट झाल्याने 15 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पंजाबमधील तरनतारन येथे स्फोट,
पंजाबमधील तरनतारन येथे स्फोट,

By

Published : Feb 8, 2020, 7:24 PM IST

Updated : Feb 8, 2020, 7:37 PM IST

तरनतारन -पंजाबमधील तरनतारन भागात नगर किर्तनाच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी ट्रॅक भरून फटाके आणले होते. यावेळी फटाक्यांचा स्फोट झाल्याने 15 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.


बाब दीप सिंह यांच्या जयंतीनिमित्त तरनतारन येथील पहुविंड गावात नगर किर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी उत्सवासाठी आतिषबाजी करण्यासाठी ट्रॅकभरून फटाके आणण्यात आले होते. या फटाक्यांना अचानक आग लागली आणि फटाक्यांचा एकाच वेळी स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, ट्रँकमध्ये असलेल्या लोकांच्या चिधंड्या उडाल्या.

Last Updated : Feb 8, 2020, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details