हैदराबाद - शहरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुंडीगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तिघे अटकेत - physical abuse in hyderabad
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुंडीगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शमशाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. संबंधित प्रकरणातील आरोपींचे एन्काऊंटर देखील करण्यात आले. आता पुन्हा हैदराबादमध्ये या प्रकारची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
Last Updated : Apr 23, 2020, 11:06 PM IST