तेलंगणामध्ये भीषण अपघात; 12 जणांचा जागीच मृत्यू - ऑटो
तेलंगाणामधील मेहबूबनगर जिल्ह्यातील कोतापल्ली येथे भीषण अपघात झाला आहे.

तेलंगणामध्ये भिषण अपघात; तब्बल 9 जणांचा जागीच मुत्यू 4 जण जखमी
मेहबूबनगर - तेलंगाणामधील मेहबूबनगर जिल्ह्यातील कोतापल्ली येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकने ऑटोला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. ऑटोमध्ये 15 प्रवासी होते.
Last Updated : Aug 4, 2019, 9:21 PM IST