श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्याच्या 'पीर की गली' येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी मिनी बस दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. यात ९ मुलींचा समावेश आहे. तर, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळून ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू - shopiyan
'पीर की गली' येथे भीषण अपघातात ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
भीषण अपघात
जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.