नवी दिल्ली :ऑगस्ट महिन्यात बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने बँकांमध्ये सुट्ट्या निश्चित केल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्ट्या असतात. ऑगस्ट महिन्यात बँका कधी बंद होतील ते पहा. ( Bank Holidays In August )
01 ऑगस्ट - सिक्कीममध्ये द्रुपका शेजींची सुट्टी, इथल्या बँका बंद राहणार आहेत.
07 ऑगस्ट - रविवार.
08 ऑगस्ट - मोहरम, जम्मू-काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत.
09, ऑगस्ट - मोहरमच्या सुट्टीमुळे दिल्लीसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये बँका बंद.
11 ऑगस्ट - रक्षाबंधन, सर्व बँका बंद.
13 ऑगस्ट - दुसरा शनिवार.
14 ऑगस्ट - रविवार.
15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन.