स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमात azadi ka amrit mahotsav अमरोहा येथून एक अतिशय सुंदर चित्र समोर आले आहे. अमरोहाच्या धानोरा विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार राजीव तरारा यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि लोकांनी तिरंगा यात्रा tiranga yatra in amroha कार्यक्रमांतर्गत ऐतिहासिक भारतीय नकाशा बनवला धानोरा येथील मैदानावर जमून लोकांनी देशाचा मोठा नकाशा बनवला ज्याची ड्रोन कॅमेऱ्याने व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे.
Map Of India Made In Tiranga Yatra In Amroha तिरंगा यात्रेत बनवला भारताचा नकाशा पाहा व्हिडिओमध्ये सुंदर दृश्य - अमरोहामध्ये तिरंगा यात्रा
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव कार्यक्रमात azadi ka amrit mahotsav अमरोहा येथून एक अतिशय सुंदर चित्र समोर आले आहे अमरोहाच्या धानोरा विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार राजीव तरारा यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि लोकांनी तिरंगा यात्रा tiranga yatra in amroha कार्यक्रमांतर्गत ऐतिहासिक भारतीय नकाशा बनवला धानोरा येथील मैदानावर जमून लोकांनी देशाचा मोठा नकाशा बनवला ज्याची ड्रोन कॅमेऱ्याने व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे
Map Of India Made In Tiranga
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात प्रचंड उत्साह आहे. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेमुळे देशभरात घराघरांवर डौलाने तिरंगा फडकत आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत. ज्यातून देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये देशभक्ती ओतप्रोत भरली असल्याचे दिसून येत आहे.