दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणामध्ये अनियमिततेचा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर आहे. त्यावरूनच त्यांच्या घरासहित अन्य २१ ठिकाणी सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी पहाटेपासूनच छापेमारी सुरू केली होती. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरामध्ये तब्बल १४ तास सीबीआय पथकाचा तपास सुरू होता. राजधानी दिल्लीतील मद्य धोरणात घोटाळा झाला असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावरूनच आता सीबीआयने त्यांच्यासह 15 जणांवर एफआयआर दाखल केला FIR filed against Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia आहे. या आरोपींमध्ये सिसोदिया मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात त्यांना अटकही होऊ शकते.
मनीष सिसोदिया यांचा आरोपआम्ही अत्यंत चांगले काम करत आहोत. आम्ही शिक्षणात क्रांती करीत आहोत आणि आमच्यावरच केंद्र सरकार कारवाई करीत आहे, हे दुर्दैव आहे. सीबीआयचे पथक माझ्या घरी आले आहे. त्यांचे स्वागतच आहे. या कारवाईतून काहीही मिळणार नाही, असे मनीष सिसोदिया Deputy Chief Minister Manish Sisodia यांनी शुक्रवारी म्हटले होते.
काहीही साध्य होणार नाही त्याचवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Chief Minister Arvind Kejriwal यांनीही या प्रकरणावर ट्विट केले की, ज्या दिवशी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक झाले आणि मनीष सिसोदियाचे छायाचित्र अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर छापले गेले, त्याचदिवशी केंद्राने CBI ला मनीषच्या घरी पाठवले. CBI चे स्वागत आहे. पूर्ण सहकार्य करू. यापूर्वीही अनेक तपास, छापे पडले होते. काही बाहेर आले नाही. तरीही काही निष्पन्न होणार नाही.
सिसोदियांचे म्हणणे आहे की, आम्ही अत्यंत चांगले काम करत आहोत. आम्ही शिक्षणात क्रांती करीत आहोत आणि आमच्यावरच केंद्र सरकार कारवाई करीत आहे, हे दुर्दैव आहे. तर अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे आहे की, ज्या दिवशी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक झाले आणि मनीष सिसोदियाचे छायाचित्र अमेरिकेतील सर्वात मोठे वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर छापले गेले, त्याचदिवशी केंद्राने CBI ला मनीषच्या घरी पाठवले. CBI चे स्वागत आहे. पूर्ण सहकार्य करू. यापूर्वीही अनेक तपास, छापे पडले होते. काही बाहेर आले नाही. तरीही काही निष्पन्न होणार नाही. या दोन्ही नेत्यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले असले तरी सीबीआयने आता सिसोदियांच्या विरोधातील फास आवळत आणला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला FIR filed against Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia आहे. त्यामुळे ते आता अडचणीत सापडले आहेत.
हेही वाचाCBI raid at Sisodia house मनीष सिसोदियांसह, अनेक अधिकारी आणि व्यावसायिकांवर सीबीआयचे छापे, 7 राज्यांमध्ये 20 ठिकाणी कागदपत्रांची झडती