महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pakistani Drone: भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर लष्कराने केली जोरदार फायरिंग.. पळवून लावले - पठाणकोट सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन

Pakistani Drone: पठाणकोटमध्ये सीमेजवळ आढळलेल्या पाकिस्तानी ड्रोनला लष्कराने जोरदार गोळीबार करत मागे Army firing pushes back Pakistan drone ढकलले. आज रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. Pakistan drone spotted near border in Pathankot

Army firing pushes back Pakistan drone spotted near border in Pathankot
भारतीय हद्दीत घुसणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर लष्कराने केली जोरदार फायरिंग.. पळवून लावले

By

Published : Nov 15, 2022, 12:24 PM IST

पठाणकोट (पंजाब) : Pakistani Drone: पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीये. काल रात्री पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन अ‍ॅक्टिव्हिटी पाहायला मिळाली. त्यानंतर बीएसएफने ड्रोनवर 5 राउंड फायर केले. Pakistan drone spotted near border in Pathankot

मिळालेल्या माहितीनुसार, बामियालच्या एनटीपी पोस्टच्या पिलर क्रमांक 7/2 जवळ बीएसएफ जवानांना ड्रोन दिसला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला आणि ड्रोन पाकिस्तानमध्ये परत Army firing pushes back Pakistan drone गेला. या घटनेनंतर सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.

नुकतेच अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय सीमेत घुसलेले ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले. १४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३५ वाजता हे ड्रोन भारतीय हद्दीत घुसले होते, मात्र भारतीय जवानांनी शेजारील देशाची ही चाल यशस्वी होऊ दिली नाही. घटनेची माहिती मिळताच बीएसएफ गुरुदासपूरचे डीआयजी प्रभाकर जोशी तेथे पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details