महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Angry mob burnt driver alive : वाहनाने पाच वर्षांच्या मुलीला चिरडले, जमावाने जिवंत जाळल्याने चालकाचा मृत्यू - जमावाने जिवंत जाळल्याने चालकाचा मृत्यू

थानसिंग रावत ( २२ वर्ष रा. जामनी पोलीस स्टेशन ) असे मृत चालकाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीओपी आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी ( burnt driver alive in alirajpur ) पोहोचला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीत भस्मसात झालेल्या चालकाला उपचारासाठी रेफर करण्यात आले. तेथून त्यांना बडोद्याला नेण्यात येत आहे. चालकाचा वाटेतच ( road accident in alirajpur ) मृत्यू झाला.

वाहनाने पाच वर्षांच्या मुलीला चिरडले
वाहनाने पाच वर्षांच्या मुलीला चिरडले

By

Published : May 14, 2022, 8:44 PM IST

अलीराजपूर ( भोपाळ ) - विधानसभेच्या चंद्रशेखर आझाद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील छोटीपोल गावात एका लोडिंग पिकअप वाहनाने ५ वर्षांच्या मुलीला चिरडले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी चालकासह लोडिंग वाहन पेटवून दिले. गंभीर भाजल्याने चालकाचा मृत्यू ( driver fired in alirajpur ) झाला.

वाटेत चालकाने सोडले प्राण- थानसिंग रावत ( २२ वर्ष रा. जामनी पोलीस स्टेशन ) असे मृत चालकाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीओपी आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी ( burnt driver alive in alirajpur ) पोहोचला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीत भस्मसात झालेल्या चालकाला उपचारासाठी रेफर करण्यात आले. तेथून त्यांना बडोद्याला नेण्यात येत आहे. चालकाचा वाटेतच ( road accident in alirajpur ) मृत्यू झाला.

वाहनाने पाच वर्षांच्या मुलीला चिरडले

पिकअपने मुलीला चिरडले-पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. भाबरा पोलीस स्टेशनचे पी. आय. विजय देवरा यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान छोटी पोळ गावात एका पिकअपने मुलीला चिरडले. घटनेनंतर ग्रामस्थांनी चालकाला मारहाण करून वाहन पेटवून दिले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसडीएम किरण अंजना यांनी सांगितले. जो कोणी दोषी आढळला, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details