जम्मू-काश्मीर :अनंतनाग येथील भाजपचे सरपंच रसूल डार आणि त्यांची पत्नी जवीरा यांची दहशतवाद्यांनी गोळ्या मारून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोघेही रेडवानी कुलगाम येथील रहिवासी असून, सध्या ते अनंतनाग येथे भाड्याच्या घरात राहत होते.
हेही वाचा -अरे काय, डोसा बनवताय का? 10 मिनिटांत तीन विधेयके मंजूर केल्यावरून विरोधकांचा सवाल