गुजरात -म्यूकरमायकोसिसनंतर आता पांढर्या बुरशीजन्य संसर्गाची गुजराततमध्ये नोंद झाली आहे. अहमदाबाद येथिल सोला सिव्हिल रुग्णायलामध्ये या आजाराचे ३ रुग्ण आढळले आहेत. म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) नंतर आता पांढऱ्या बुरशीचे देखील नोंद झाली आहे. ही बुरशी शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते. सध्या पांढऱ्या बुरशीचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळल्याची नोंद झाली आहे.
म्यूकरमायकोसिसपाठोपाठ आता पांढऱ्या बुरशी संसर्गाचा धोका; गुजरातमध्ये ३ रुग्णांची नोंद - पांढऱ्या बुरशी संसर्गाचा धोका
अहमदाबाद येथिल सोला सिव्हिल रुग्णायलामध्ये या आजाराचे ३ रुग्ण आढळले आहेत. म्यूकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) नंतर आता पांढऱ्या बुरशीचे देखील नोंद झाली आहे. ही बुरशी शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते. सध्या पांढऱ्या बुरशीचे रुग्ण फार कमी प्रमाणात आढळल्याची नोंद झाली आहे.
आता पांढऱ्या बुरशी संसर्गाचा धोका
शरीरातील या भागात उद्भवतो हा आजार
पांढर्या बुरशीचे प्रमाण मुख्यतः फुफ्फुस, मूत्रपिंड, आतडे आणि पायांच्या भागांमध्ये आढळतो. या आजारावर उपचारांसाठी औषधे देखील उपलब्ध आहेत. तज्ज्ञांच्या मते हा आजार काळ्या बुरशीच्यापेक्षाही जास्त घातक ठरणारा आहे. त्यामुळे आता एका आजाराचा सामोरे जावे लागणार आहे.