Cyrus Mistry Car Accident सायरस मिस्त्रींच्या कार अपघातानंतर FADA राबविणार सुरक्षा मोहिम - कार अपघातानंतर FADA राबविणार सुरक्षा मोहिम
सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची सध्या चौकशी सुरु आहे. अशातच आता या जीवघेण्या अपघातानंतर चूकीच्या कार मालकांना Mistry car accident FADA conduct safety campaign पकडण्यासाठी FADA ( फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया ) सुरक्षा मोहीम राबवणार आहे.
![Cyrus Mistry Car Accident सायरस मिस्त्रींच्या कार अपघातानंतर FADA राबविणार सुरक्षा मोहिम Cyrus Mistry Car Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16327466-thumbnail-3x2-a.jpg)
Cyrus Mistry Car Accident
टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. यानंतर संबंधित अपघाताची चौकशी करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. सध्या याची चौकशी सुरु आहे. अशातच आता या जीवघेण्या अपघातानंतर चूकीच्या कार मालकांना Mistry car accident FADA conduct safety campaign पकडण्यासाठी FADA ( फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया ) सुरक्षा मोहीम राबवणार आहे.