Afghan Mosque Blast अफगाणिस्तानातील हेरातमधील मशिदीत स्फोट; मौलवीसह 18 ठार - अफगाणिस्तानातील हेरातमधील मशिदीत स्फोट
रात शहरातील एका मशिदीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात एका प्रमुख मौलवीसह किमान 18 जण ठार Afghan mosque blast 18 kills including senior cleric तर 21 जण जखमी झाले. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हेरात शहरातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारी दुपारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले.
Afghan Mosque Blast
काबूल - उत्तर अफगाणिस्तानातील हेरात शहरातील एका मशिदीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात एका प्रमुख मौलवीसह किमान 18 जण ठार Afghan mosque blast 18 kills including senior cleric तर 21 जण जखमी झाले. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हेरात शहरातील गुजरगाह मशिदीत शुक्रवारी दुपारच्या नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी सामान्यतः जास्त गर्दी असते.